Blogging करून पैसे कसे कमवायचे | Beginner Guide Marathi 2026
![]() |
| Blogging करून पैसे कमवा |
प्रस्तावना.
आजच्या काळात Blogging हे घरबसल्या पैसे कमवण्याचे एक उत्तम साधन आहे. माझं ही ब्लॉग ही ब्लॉग साईट आहे व्हिजन हेल्थ & वेल्थ व मी मोबाईल चा वापर करून ब्लॉग लिहितो.
मोबाईल किंवा लॅपटॉप वापरून तुम्ही ब्लॉग सुरू करू शकता.
Blogging म्हणजे नेमक काय....? या लेखात Blogging मधून पैसे कसे कमवायचे ते सोप्या भाषेत समजून घेऊ.
घरबसल्या Blogging करून पैसे कसे कमवायचे – Beginner Guide
आजच्या इंटरनेटच्या काळात हा घरबसल्या पैसे कमवण्याचा सर्वात चांगला व सोप्पा मार्ग आहे. असं मला वाटत.
मोबाईल वापरूनही Blog तयार करता येतो आणि भविष्यात Lifetime Income मिळू शकते. या आशेवरच मी पण ब्लॉग लिहायला सुरवात केली आहे.
Blogging म्हणजे Website वर माहिती लिहणे आणि त्यावर Ads लावून पैसे कमावणे.
Blogging म्हणजे काय?
Blogging म्हणजे इंटरनेटवर Article लिहणे.
लोक Google वर काही Search करतात आणि तुमचा Blog वाचतात.
त्यावर Ads दिसतात आणि तुम्हाला पैसे मिळतात.
Blogging सुरू करण्यासाठी काय लागते?
Blogging सुरू करण्यासाठी सर्वात अगोदर सुरवातीला खूप महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची इच्छा लागते. त्या नंतर,
✔ Mobile Phone
✔ Internet
✔ Gmail Account
✔ Free Website (Blogger)
Blogging वर पैसे कसे मिळतात?
1️⃣ Google AdSense
Blog वर Ads लागतात आणि पैसे मिळतात.
जास्त लोक Blog वाचतील तितकी कमाई वाढते.
2️⃣ Affiliate Marketing
तुम्ही Product link दिल्यास Commission मिळते.
3️⃣ Sponsorship
Company तुमच्या Blog वर जाहिरात देते.
Blogging वर किती कमाई होते?
सुरुवातीला:
₹1000 – ₹5000 महिना शक्य
नंतर:
₹10,000 – ₹50,000 महिना शक्य
मोठे Blogger:
₹1 लाख+ कमावतात
Blogging मध्ये यश कसं मिळेल?
✔ रोज Article लिहा
✔ Copy करू नका
✔ Simple भाषा वापरा, जेणेकरून सर्वसामान्य लोकांनाही सहज कळेल.
✔ Useful माहिती द्या
निष्कर्ष
Blogging हा भविष्यात पैसे कमवण्याचा एक मजबूत मार्ग आहे.
आज सुरू केलेला Blog भविष्यात मोठा Brand बनू शकतो.
नियमित Article टाकल्यास चांगली कमाई होऊ शकते. फक्त विचार करत बसलं तर काहीच होणार नाही. त्यामुळे लगेच सुरवात करा.
हे पण वाचा:
Affiliate marketing करून पैसे कसे कमवायचे?
घरबसल्या युट्युब वरून पैसे कसे कमवायचे ?
आता तुम्ही पण घरबसल्या 5 सोप्या मार्गाने पैसे कमवू शकता.
घरबसल्या Freelancing करून पैसे कसे कमवायचे – संपूर्ण मार्गदर्शन

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा