घरबसल्या YouTube वरून पैसे कसे कमवायचे – Beginner Guide

                                          

घरबसल्या YouTube वरून पैसे कसे कमवायचे Beginner Guide Marathi
YouTube वरून पैसे कमवा

प्रस्तावना

घरबसल्या YouTube वरून पैसे कसे कमवायचे – Beginner Guide

आजकाल इंटरनेटमुळे घरबसल्या पैसे कमावण्याचे अनेक मार्ग उपलब्ध झाले आहेत. त्यामध्ये YouTube हा सर्वात सोपा आणि लोकप्रिय मार्ग आहे. आजकाल भरपूर लोक युट्युब च्या माध्यमातून पैसे कमवत आहेत. त्यासाठी लागणारे संपूर्ण मार्गदर्शन आपल्याला या ब्लॉग मधून करण्यात येत आहे.

मोबाईल वापरूनही YouTube Channel सुरू करता येतो आणि चांगली कमाई करता येते.

YouTube म्हणजे काय?

YouTube हे एक व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्ही व्हिडिओ अपलोड करून पैसे कमवू शकता.

तुम्ही खालील प्रकारचे व्हिडिओ बनवू शकता:

Vlog व्हिडिओ

Knowledge व्हिडिओ

Mobile Tips

Online Earning

Business Ideas

अशा प्रकारच्या अनेक कॅटेगर चे व्हिडिओ तुम्हाला युट्युबवर पाहिला मिळतील. आणी तुम्ही ही बनवू शकता.

YouTube Channel कसा सुरू करायचा?

YouTube सुरू करण्यासाठी लागणाऱ्या महत्वाच्या गोष्टी खालीलप्रमाणे

1️⃣ Gmail Account तयार करा

2️⃣ YouTube Open करा

3️⃣ Create Channel वर क्लिक करा

4️⃣ Channel Name टाका

5️⃣ Profile Photo टाका

YouTube वर पैसे कधी मिळतात?

YouTube वर पैसे मिळण्यासाठी खालील अटी पूर्ण कराव्या लागतात:

✔ 1000 Subscribers

✔ 4000 Watch Time

किंवा

✔ 10 Million Shorts Views (90 दिवसात)

अटी पूर्ण झाल्यावर Monetization On करता येते. त्यानंतर तुमच्या व्हिडिओवर जाहिराती लागायला सुरवात होतात. त्यानुसार तुम्हाला पैसे मिळतात.

YouTube वर किती कमाई होते?

हे वाचायला एकदम सोप वाटत असलं तरी खूप अवघड आहे. पण संपूर्ण टास्क पूर्ण केल्यानंतर सुरवातीला

₹1000 – ₹5000 महिना शक्य

नंतर:

₹10,000 – ₹50,000 महिना शक्य

मोठे YouTuber:

₹1 लाख+ YouTube वरून लोक कमवत आहेत अन हे सत्य आहे.

YouTube वर पैसे कसे मिळतात?

1️⃣ Google Ads

व्हिडिओ वर Ads येतात आणि पैसे मिळतात.

2️⃣ Sponsorship

Company तुमच्या व्हिडिओ मध्ये जाहिरात देते.

3️⃣ Affiliate Marketing

तुम्ही Product link देऊन पैसे कमवू शकता.

YouTube सुरू करण्यासाठी काय लागते?

✔ Mobile Phone

✔ Internet

✔ Basic Editing App

Beginner साठी Best Ideas

Daily Vlog

Village Life

Mobile Tips

Online Earning

Farming

Conclusion

YouTube हा घरबसल्या पैसे कमवण्याचा एक सोपा मार्ग आहे.

जर तुम्ही आज Channel सुरू केला तर भविष्यात चांगली कमाई करू शकता.

दररोज व्हिडिओ अपलोड केल्यास लवकर यश मिळू शकते. मी ही सुरु केलं आहे युट्युब ला @lifeofprem2611 या नावाने माझं चॅनल आहे. तुम्ही पाहू शकता. त्याला सब्सक्राईब करायला विसरू नका.

Blogging करून पैसे कसे कमवायचे

आता तुम्ही पण घरबसल्या 5 सोप्या मार्गाने पैसे कमवू शकता.

घरबसल्या Freelancing करून पैसे कसे कमवायचे – संपूर्ण मार्गदर्शन


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लहान मूल रडतंय म्हणून मोबाईल लावून देणारे पालक – तुम्ही कळत नकळत त्या लेकराचं आरोग्य आणि आयुष्यच बरबाद करत आहात

🧠 AI चुकिची माहिती देऊ शकतो का? | Is AI Safe in 2026? (सत्य जे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे)

Chemical शेतीमुळे अन्नात काय बदल झाले? आणि त्याचा आपल्या आरोग्यावर कसा परिणाम होतो? (2026 Reality Blog)